Nagpur : महाराष्ट्र दिनाला काळा दिवस घोषित करत झेंडा फडकवला
उपराजधानी नागपूरमध्ये महाराष्ट्र दिनी विदर्भ राज्य आंदोलन समितीने काळे झेंडे फडकावत जोरदार आंदोलन केलं. ज्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात आनंदोत्सवात महाराष्ट्र दिन साजरा केला जातो, त्या दिवशी उपराजधानी नागपूरमध्ये मात्र या.
