Akola BJP : नव्या नेतृत्वाची तयारी, कौन बनेगा पदाधिकारी
अकोल्यात भाजपच्या पदांसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. नव्या नावांची जोरदार चर्चा रंगली आहे. नेतृत्व बदलाच्या तयारीत पक्षाचे गट सक्रिय झाले आहे. ‘कोणता चेहरा कोणत्या पदावर?’ याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे..
