Atul Londhe : फुलेंना आता तरी बेडीमुक्त करा
गेल्या काही दिवसांपासून वादाच्या अडचणीत सापडलेला फुले चित्रपट अखेर मोठ्या पडद्यावर झळकला असला, तरी या चित्रपटाभोवतीचं वादळ अजूनही शमलेलं नाही. सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या या चित्रपटाने एका बाजूला रसिकांची वाहवा मिळवली.
