Gondia : विदर्भाचा झेंडा देशाच्या प्रशासनात
गोंदिया जिल्ह्यातील ठाणेगावसारख्या छोट्याशा गावातून स्वप्न पाहणाऱ्या डॉ. पंकज पटले यांनी IAS परीक्षेत घवघवीत यश मिळवत संपूर्ण गोंदिया जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे. शेतकरी कुटुंबात वाढलेल्या पंकज यांच्या या प्रेरणादायी यशामागे.
