Prashant Padole : अमेरिकेच्या आयात शुल्काने भारतीय शेतकरी धोक्यात
काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी अमेरिकेने लावलेल्या आयात शुल्कामुळे भारतीय शेतकरी धोक्यात आल्याची चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाच्या अपयशावरही टीका केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प.
