Amravati : जयस्तंभ चौकात थरार, दुकानात घुसून झाडल्या गोळ्या
अमरावती शहराच्या जयस्तंभ चौकात 4 एप्रिल शुक्रवारी रात्री तीन अज्ञात तरुणांनी ‘जय भोले पान सेंटर’मध्ये घुसून देशी कट्ट्याने गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी आरोपींचा शोध.
