Nagpur : मुख्यमंत्र्यांचे ड्रीम प्रोजेक्ट, वाहतूक नियंत्रण ठेवणार अप टू डेट
नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवण्यासाठी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) कार्यान्वित केली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प.
