महाराष्ट्र

Eknath Shinde : पुरी हो गई दादा की तमन्ना, उपाध्यक्ष पद पर बैठ गया अण्णा

अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड होताच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हटके अंदाजात कवितेच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

Read More

Ajay Pathak : नागपूर दंगलीवर मत मांडणं भाजप नेत्याला पडलं महागात

नागपूर दंगलीवर टीव्ही डीबेटमध्ये भूमिका मांडणाऱ्या भाजप प्रवक्ते अजय पाठक यांना परदेशातून जीवे मारण्याची धमकी आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूर शहरात दोन गटांमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर रोज नवी माहिती.

Read More

Birth & Death Certificate : उशिरा नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल 

राज्यात उशिरा जन्म व मृत्यू नोंदणी प्रक्रियेवरील स्थगिती उठवून सुधारित कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. नागरिकांना नव्याने पुराव्यानिशी तहसीलदारांकडे अर्ज सादर करून प्रमाणपत्र मिळवता येणार आहे. राज्यात उशिरा जन्म व.

Read More

Parinay Fuke : धरणीचे हसू परत येणार

आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील तलाव गाळमुक्त होणार आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळून शेतीला मोठा फायदा होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याच्या विकासावर.

Read More

Eknath Khadse : अधिवेशन गाजलं नाही, वाया गेलं

यंदाचं अधिवेशन वाया गेले. मुख्यमंत्री आणि विरोधकांना प्रशिक्षणाची गरज असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.  महाराष्ट्र विधिमंडळात उन्हाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या.

Read More

Akola : महापालिकेच्या संकल्पनांमधून शहर विकासाला नवी दिशा 

अकोला महानगरपालिकेने 2025-26 साठी कोट्यवधी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला असून कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. या अर्थसंकल्पात 42 ई-बस, रस्ते सुधारणा, पाणीपुरवठा आणि दिव्यांग भवनासह विविध विकासकामांना प्राधान्य देण्यात आले.

Read More

Kamptee Police : गोवंश तस्करीचा कट उधळला

कामठी पोलिसांच्या तडफदार कारवाईमुळे गौवंश तस्करीचा मोठा कट उधळला गेला. जलद आणि प्रभावी तपासाद्वारे अवैध वाहतूक रोखून पोलिसांनी समाजात कायद्याचा धाक प्रस्थापित केला. कामठी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अतिशय तडफदार.

Read More

Vijay Wadettiwar : शासनग्रंथ हा धर्मग्रंथांपेक्षा श्रेष्ठ

विधिमंडळात भारतीय संविधानाच्या गौरवशाली वाटचालीवर चर्चा करतांना संविधान लोकशाहीच्या रक्षणासाठी विजय वडेट्टीवार आक्रमक झाले. महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या कडाक्याने जसे तापमान वाढले आहे, तसेच राज्याचे राजकारणही तापले आहे. भारतीय लोकशाहीची ताकद तिच्या.

Read More

Maharashtra : शिवकाळाचा वारसा राज्याच्या स्वाधीन होणार

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले महाराष्ट्राच्या ताब्यात द्यावेत, अशी महत्त्वपूर्ण मागणी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम दर्शविणारे ऐतिहासिक गडकिल्ले राज्य सरकारच्या ताब्यात द्यावेत,.

Read More

Sudhir Mungantiwar : असा कसा उडतो सिगारेट अन् हुक्क्याचा छल्ला?

तरुणाईला नव्या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हर्बल हुक्क्यावर बंदीची जोरदार मागणी केली. समाजाच्या स्वास्थ्यासाठी हा गंभीर धोका ठरू शकतो, त्यामुळे तातडीने कठोर पावले उचलण्याचा त्यांचा निर्धार.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!