Eknath Khadse : अधिवेशन गाजलं नाही, वाया गेलं
यंदाचं अधिवेशन वाया गेले. मुख्यमंत्री आणि विरोधकांना प्रशिक्षणाची गरज असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. महाराष्ट्र विधिमंडळात उन्हाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या.
