Washim : लोहा नगरपरिषदेत घराणेशाहीचा उतू चाललेला उन्माद
वाशिम नगरपरिषद निवडणुकीत भाजप कार्यकर्ते धनंजय घुगे यांनी उमेदवारी न मिळाल्यानंतरही कृतज्ञतेचा बॅनर लावून सर्वांचे लक्ष वेधले. त्याच वेळी लोहा नगरपरिषदेतील एका कुटुंबातील सहा उमेदवारांमुळे घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत.
