महाराष्ट्र

Nana Patole : आमदार म्हणून पूर्णवेळ कामाचा श्रीगणेशा

नाना पटोले यांनी आमदारकीच्या नव्या प्रवासाची दमदार सुरुवात करत लोकहिताचे कार्य अधिक गतीमान केले आहे. प्रशासनाला अधिक जबाबदार बनवण्यासाठी त्यांनी भंडारा जिल्ह्यात बैठकांचा सपाटा लावत समस्यांच्या तात्काळ सोडवणुकीवर भर दिला.

Read More

March 2025 : विद्यार्थ्यांसाठी पर्वणी, पण पालकांना चिंता

मार्च 2025 मध्ये लागोपाठ सण येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सुट्ट्यांच्या सपाटा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आनंद होत आहे, पालक मात्र चिंतेत आहेत. मार्च 2025 हा शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठा आनंदाचा महिना.

Read More

Maharashtra Government : देवाभाऊंकडून अधिकाऱ्यांना खास गिफ्ट

राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनातील मोठे निर्णय घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर पदोन्नती देण्यात आल्या आहेत..

Read More

Vijay Wadettiwar : अनाचाऱ्यांचे सरकार अन् मंत्र्यांचा भ्रष्टाचार

महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभूतपूर्व आणि लाजीरवाणी घटना घडणार आहे. कोर्टाने दोषी ठरवलेल्या मंत्र्याला मंत्रीपदावर कायम ठेवण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच दिसत आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, ज्यांना भ्रष्टाचार आणि.

Read More

Congress : नानांचे कट्टर समर्थक ‘चीफ व्हिप’

महाराष्ट्राच्या विधिमंडळात काँग्रेसनं नेत्यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीत नानांच्या कट्टर समर्थक असलेल्या आमदाराला ‘चीफ व्हिप’ करण्यात आलं आहे.  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून अलीकडेच आमदार नाना पटोले यांची उचलबांगडी झाली. त्यांना.

Read More

Maharashtra Government : सहा महिन्यातच त्यांना हवी नोकरी

राज्य सरकारने तरुण-तरुणींना रोजगारक्षम बनवून त्यांच्या भविष्याला चालना देण्यासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आता सरकारलाच अडचणीत आणत आहे. या योजनेअंतर्गत सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवक-युवतींनी आता कायमस्वरूपी.

Read More

Mumbai :एज्युसिटीला जगाच्या महासत्तेचा हातभार 

नवी मुंबईतील ‘एज्युसिटी’ प्रकल्पाला अमेरिकेच्या कनेक्टिकट राज्याचे महत्त्वपूर्ण सहकार्य मिळणार आहे .हा प्रकल्प महाराष्ट्राला जागतिक शिक्षण आणि संशोधन केंद्र बनवण्याच्या दिशेने मोठी झेप घेईल. महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवा अध्याय.

Read More

Pune Swargate case: एसटी महामंडळामध्ये गणवेशाशिवाय सेवा नाही

स्वारगेट बसस्थानकातील धक्कादायक घटनेनंतर एसटी महामंडळ मोठ्या संकटात सापडले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेवर उठलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर निर्णय घेत गणवेश सक्तीचा आदेश जारी केला आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या.

Read More

Akola MSEDCL : अकोल्यातील महावितरण पोरका

अकोल्यातील महावितरणचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. दोन महत्वाचे अधिकारी परिमंडळातून गायब आहेत. याकडं प्रशासन आणि सरकारचं दुर्लक्ष आहे. विकासापासून कोसो दूर असलेल्या अकोल्यात सध्या प्रशासकीय गोंधळ बघायला मिळत आहे..

Read More

Bhandara : देशपातळीवर नाव केलं उज्ज्वल

भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतने राष्ट्रीय पातळीवरील ‘कार्बन न्‍यूट्रल पंचायत’ पुरस्कार मिळवला आहे. तर अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी ग्रामपंचायतीला भेट देऊन कामाचे कौतुक केले आहे.  भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतने.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!