Sanjay Raut : भाजपच कोरटकरला वाचवतय
भाजपच्या छायेखाली अपराध्यांना अभय दिले जात असल्याचा आरोप पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला संरक्षण मिळत असल्याने राज्यभर संतापाची लाट.
भाजपच्या छायेखाली अपराध्यांना अभय दिले जात असल्याचा आरोप पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला संरक्षण मिळत असल्याने राज्यभर संतापाची लाट.
महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अर्थसंकल्पात सामान्य जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील, असा विश्वास मंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे..
राजे मुधोजी भोसले यांनी नितीन गडकरी यांची भेट घेऊन प्रशांत कोरटकरला देशद्रोही घोषित करण्याची मागणी केली. या प्रकरणावर सकल मराठा समाज आक्रमक झाला असून लवकरच मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू आहे..
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेणार आहेत. यासंदर्भात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपले मत व्यक्त केलं. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. सरकार आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत, तर सरकार प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय.
महाराष्ट्राच्या अस्मितेशी तडजोड करणाऱ्यांना सरकार कोणत्याही परिस्थितीत माफ करणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे.
जळगाव येथे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा सध्या ऐरणीवर.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न गंभीर होत आहे. या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारकडून दोन जणांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमावाद पुन्हा पेटला आहे. कर्नाटकात जाणााऱ्या महाराष्ट्रातील.
कोविड महासाथीनंतर मुलांचा ‘स्क्रिन टाइम’ वाढला आहे. यामुळं पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. हातात मोबाइल घेऊन बसणारे किंवा टीव्हीसमोर तासंतास वेळ घालविणाऱ्या मुलांच्या समस्येवर अनेक पालक तोडगा शोधत आहेत. याचा उपाय.
विदर्भाची पंढरी असलेल्या ज्या धापेवाड्याच्या मातीत खेळलो. बागडलो. नाचलो. त्या धापेवाड्यातील वस्त्रोद्यागाची वीण पुन्हा घट्ट करायची आहे. लवकरीच हे स्वप्न साकारणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली..