महाराष्ट्र

Jalgaon: भाजप नेत्या रक्षा खडसे यांच्या मुलीची खुलेआम छेडछाड 

महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था ढासळली असून, केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबीयांनाही सुरक्षितता उरलेली नाही. मुक्ताईनगर येथे रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड झाल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था पूर्णतः ढासळली असून, आता केंद्रीय.

Read More

Sanjay Raut : भाजप-शिंदे गटाचे हिंदूत्व फक्त विरोधकांसाठीच  

संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या हिंदूत्वाच्या दुटप्पी राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला. “हिंमत असेल तर मोहन भागवतांना प्रश्न विचारा” असे सांगत त्यांनी भाजपचे हिंदूत्व फक्त विरोधकांसाठीच असल्याचा आरोप केला..

Read More

Nitin Gadkari : गुरूंच्या उपस्थितीत धापेवाड्याच्या मेकओव्हरची मुहूर्तमेढ

कोराडीच्या धर्तीवर नागपूर जिल्ह्यातील आणखी एका तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. विकास कामांतून नागपूर जिल्ह्यातील नवं धापेवाडा दिसेल, असं गडकरी यावेळी म्हणाले..

Read More

Chandrashekhar Bawankule : विकास करू उत्कृष्ट, लागू नये कोणाचीही दृष्ट

राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर महसूल विभागाच्या कामात गती आली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांना सर्व प्रकारचे दाखले 48 तासांत प्राप्त होतील, अशी घोषणा केली आहे. राज्यातील महसूल विभागात.

Read More

HSRP Number Plate : विरोधकांच्या हल्ल्याला परिवहन आयुक्तांचा ब्रेक 

राज्यात हाय सेक्युरिटी नंबर प्लेटवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. नंबर प्लेटच्या माध्यमातून सरकार भ्रष्टाचार करत आहे, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. त्यानंतर आता यावर परिवहन आयुक्तांनी स्पष्टीकरण दिले.

Read More

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांची डिजिटल त्सुनामी, सुस्त अधिकाऱ्यांना लाल सिग्नल

राज्यात नागरिकांना सर्व सोयी मिळाव्या यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तब्बल सात हजार अधिकाऱ्यांच्या मागील शंभर दिवसांच्या कामगिरीचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला.  राज्याच्या प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र.

Read More

Nana Patole : आमदार म्हणून पूर्णवेळ कामाचा श्रीगणेशा

नाना पटोले यांनी आमदारकीच्या नव्या प्रवासाची दमदार सुरुवात करत लोकहिताचे कार्य अधिक गतीमान केले आहे. प्रशासनाला अधिक जबाबदार बनवण्यासाठी त्यांनी भंडारा जिल्ह्यात बैठकांचा सपाटा लावत समस्यांच्या तात्काळ सोडवणुकीवर भर दिला.

Read More

March 2025 : विद्यार्थ्यांसाठी पर्वणी, पण पालकांना चिंता

मार्च 2025 मध्ये लागोपाठ सण येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सुट्ट्यांच्या सपाटा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आनंद होत आहे, पालक मात्र चिंतेत आहेत. मार्च 2025 हा शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठा आनंदाचा महिना.

Read More

Maharashtra Government : देवाभाऊंकडून अधिकाऱ्यांना खास गिफ्ट

राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनातील मोठे निर्णय घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर पदोन्नती देण्यात आल्या आहेत..

Read More

Vijay Wadettiwar : अनाचाऱ्यांचे सरकार अन् मंत्र्यांचा भ्रष्टाचार

महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभूतपूर्व आणि लाजीरवाणी घटना घडणार आहे. कोर्टाने दोषी ठरवलेल्या मंत्र्याला मंत्रीपदावर कायम ठेवण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच दिसत आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, ज्यांना भ्रष्टाचार आणि.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!