महाराष्ट्र

Maharashtra Budget Session : महायुतीचे ‘कुबेर’ करणार नवी जादू!!

अंगावरचं जॅकेट बदलत अजितदादांनी अख्ख्या महाराष्ट्रावर गुलाबी जादू केली. आता महायुतीच्या सरकारमध्ये दादा पुन्हा एकदा खजीना सांभाळणारे ‘कुबेर’ झाले आहेत. लवकरच ते महायुती सरकारसाठी महाराष्ट्राचा महाअर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासाठीचं.

Read More

Parinay Fuke : गुरूजनांच्या हक्काच्या लढ्याला मिळालं यश

शाळाबाह्य कामं, विद्यार्थ्यांची कमी होत असलेली पटसंख्या, शिक्षणाचा दर्जा कायम ठेवण्याचं आव्हान, पोषण आहार अशा सर्व जबाबदाऱ्या पेलणाऱ्या शिक्षकांच्या लढ्याला न्याय मिळवून देण्यात माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या.

Read More

Yavatmal Mafiya : ‘वादग्रस्त’ लोकप्रतिनिधीकडून पोलिसांना वाळू वसुलीचे टार्गेट

वाळू माफियांवर लगाम कसण्यासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जीवतोड परिश्रम घेत आहेत. परंतु त्यांच्या या प्रयत्नांना यवतमाळातील एका वादग्रस्त लोकप्रतिनिधीनं सुरूंग लावला आहे. या लोकप्रतिनिधीनं पोलिसांच्या.

Read More

Amravati: महाराजांच्या अस्मितेसाठी जनसमुदाय एकवटला

प्रशांत कोरटकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याच्या निषेधार्थ अमरावतीत शिवसन्मान महामोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये हजारो शिवप्रेमींनी सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत.

Read More

Maharashtra Budget Session : दादांच्या पक्षाचा चेहरा उपाध्यक्षपदावर

महाराष्ट्राच्या राजकीय रंगभूमीवर मोठा बदल घडण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाच्या राजकुमार बडोले यांना विधानसभा उपाध्यक्ष पदाची संधी मिळण्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मुंबईत महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू.

Read More

Maharashtra Budget Session : विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवरून गोंधळ

महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी आता थेट संघर्ष पेटला आहे. एकीकडे शिवसेना आदित्य ठाकरे यांना पुढे करत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस विजय वडेट्टीवार यांच्या अनुभवी नेतृत्वावर भर देत आहे. या सत्तासंघर्षामुळे महाविकास.

Read More

Nana Patole : विरोधी पक्षनेता काँग्रेसचाच होणार!

सभागृहात संख्या जास्त असेल त्याच पक्षाचा विरोधी पक्षनेता होईल. आपल्याला ठाम विश्वास आहे काँग्रेस पक्षाचाच विरोधी पक्षनेता होईल, असं आमदार नाना पटोले यांनी नमूद केलं. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात.

Read More

Maharashtra Budget Session : नेते बनले धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटेंची ढाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मंत्री सध्या अडचणीत सापडले आहे. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यासंदर्भात आमदार अमोल मिटकरी यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. बीड येथील.

Read More

Jitendra Awhad : अमेरिका आपला बाप नाही

आक्रमक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अमेरिकेच्या वंशवादी धोरणांवर तिखट शब्दांत हल्ला चढवत मोदी सरकारवर जोरदार टीका केली. अमेरिका आपला बाप नाही, या घोषणेसह त्यांनी भारतीय नागरिकांच्या हक्कांसाठी सरकारला कठोर भूमिका.

Read More

Maharashtra Budget Session : सरकार महाराष्ट्राला लुटतेय

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सरकारनं पळ काढला. अनेक प्रश्न सरकारनं टाळले. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला सोडणार नाही, असा इशारा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना दिला. महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!