Manoj Jarange Patil: आता मंत्र्यांच्या मुलांना धरायचं अन् हाणायचं!
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत सुरू असलेले उपोषण आमदार सुरेश धस यांच्या हस्ते ज्यूस पिऊन स्थगित केले. मनोज जरांगे पाटील यांनी अखेर अंतरवाली सराटीत सुरू.
