नागपूरच्या विकासाला दिशा; Chandrashekhar Bawankule यांच्या निर्णयांनी प्रकल्पांना वेग
नागपूरच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मंगळवारी मुंबईतील मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी प्रकल्पांच्या विलंबाबाबत तीव्र नाराजी व्यक्त.
