Akola Election : अध्यक्षासाठी 72, सदस्यासाठी 931 रिंगणात
अकोला जिल्ह्यात सध्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत चूरशीची लढाई सुरू आहे. भाजप, वंचित, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात तिहेरी लढत आहे. अत्यंत महत्वाच्या असलेल्या अकोला जिल्ह्यात सध्या प्रचंड राजकीय.
