Municipal Elections : कोणाच्या डोक्यावर बसेल सत्तेचा मुकुट?
चंद्रपूरच्या राजकारणात नेहमीच रंगतदार आणि नाट्यमय संघर्षाची छटा असते. यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर आणि नेतृत्वाच्या धडाक्यावर संपूर्ण लक्ष लागले आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे राजकीय चित्रपटनाट्य नेहमीच रंगतदार आणि आव्हानात्मक.
