महाराष्ट्र

Archit Chandak : गोवंश तस्करांसाठी थेट कोठडी

अकोला जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या आगमनापूर्वी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी गुन्हेगारीवर ठोस कारवाई करून नागरिकांचा विश्वास जिंकला आहे. विशेषतः गोवंश तस्करांना स्थानबद्ध करून त्यांनी अकोल्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुनिश्चित केली आहे..

Read More

Shalartha Scam : शिक्षणाच्या नावावर भ्रष्टाचार; 680 शिक्षक अटकेच्या फेऱ्यात

महाराष्ट्रातील शाळांमध्ये बनावट शालार्थ आयडींचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. काही बोगस शिक्षकांच्या नियुक्तीवर सायबर पोलिसांकडून अटक होणार आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक विश्वात भूकंप घडवणारा शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला आहे..

Read More

Ravikant Tupkar : संयुक्त पालकमंत्री नेमणूक शेतकरी हितासाठी अपुरे

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यातील संयुक्त पालकमंत्री नेमणुकीवर ठाम निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हे पद फक्त राजकीय समायोजन असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक निर्णय होत नाहीत..

Read More

Public Works Payments : नागपुरात कंत्राटदारांचा भीक मांगो आंदोलन

नागपूरच्या संविधान चौकात कंत्राटदारांनी काल भीक मांगो आंदोलन करून प्रलंबित देयकांबाबत आपला संताप व्यक्त केला. हजारो कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कंत्राटदारांनी शासनाकडे तातडीने देयके मिळवण्याची मागणी केली. नागपूरच्या.

Read More

Anil Deshmukh : टेरिफच्या चक्रव्यूहात अडकले कॉटन किंग

अमेरिकेने भारतावर 50 टक्के टेरिफ लावल्याने देशातील कापूस उत्पादक आणि शेतकऱ्यांना आर्थिक संकट निर्माण झाले. भारताची अर्थव्यवस्था खरंच डबघाईला येत आहे का? हा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे..

Read More

Chandrashekhar Bawankule : सरकार उलथवणं सोपं नाही, आमचं सरकार भारी आहे

राज्यातील मराठा आरक्षणावरून पुन्हा तापलेले वातावरणावर सरकारने घेतला कडक पवित्रा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलनकर्त्यांना संयम आणि संवादाचा संदेश दिला. राज्यातील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकीय तापमान चढले.

Read More

Chandrapur : मनोज जरांगेंच्या चलो मुंबईला ओबीसींचा आक्षेप

चंद्रपूरमध्ये ओबीसी समाजाने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाविरुद्ध मोर्चा काढून मनोज जरांगे पाटील यांचा तीव्र निषेध केला. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा जणू अग्निकुंडात तेल ओतल्याप्रमाणे भडकला आहे. मनोज जरांगे.

Read More

Administrative Turmoil : भंडाऱ्यात ‘ट्रान्सफर’चा सर्कस जोरात

भंडारा जिल्ह्यात प्रशासकीय बदलांचा सिलसिला थांबायचं नाव घेत नाही. डॉ. संजय कोलते यांच्या बदलीने पुन्हा एकदा विकासाच्या आशांना खीळ बसली आहे. भंडारा जिल्ह्याच्या प्रशासकीय रंगमंचावर सध्या एकच गोंधळ उडालाय. येतात.

Read More

Akola Politics : साजिद खान पठाणांच्या उत्सव प्रेमाला भाजपने दर्शवला विरोध

भाजप प्रदेशाध्यक्षाचे अकोला निवासी पीएने काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्या धार्मिक उत्सव सहभागावर टीका केली आहे. यावरून शहरात राजकीय वाद निर्माण झाला आहे. अकोला शहरात विधानसभा निवडणुकीच्या दीड वर्षानंतरही.

Read More

Amol Mitkari : नीतेश राणेंच्या धार्मिक उपक्रमाच्या निमित्ताने वादाचे ढग

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा धार्मिक संदर्भावरून वादाची ठिणगी पडली आहे. भाजप मंत्री नीतेश राणेंच्या वराह पूजेवर राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी अप्रत्यक्ष टीका करून महायुतीतील मतभेद स्पष्ट केले. राज्याच्या राजकारणात.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!