Narendra Bhondekar : राजकीय दबावामुळे पालकमंत्रीपदाला रामराम
भंडाऱ्यात महायुती सरकारने पालकमंत्री बदल करत सावकारेंऐवजी पंकज भोयर यांना जबाबदारी दिली, तर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सावकारेंवर दबाव असल्याचा दावा केला. भंडारा जिल्ह्याच्या राजकीय रंगमंचावर महायुती सरकारने पालकमंत्र्यांच्या खुर्चीवर.
