Nagpur : नव्या आरक्षण गणितानं बदलली नागपूरच्या निवडणुकीची दिशा
नागपूर महापालिका निवडणुकीच्या तयारीने वेग घेतला असून, नव्या प्रभाग रचनेनुसार आरक्षणाचे गणित स्पष्ट झाले आहे. महिलांपासून अनुसूचित जाती-जमातीपर्यंत सर्व घटकांसाठी जागांचे नवे वाटप चित्र स्पष्ट करत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या