Vijay Wadettiwar : आता जरांगेंच्या हाती बंदुका द्या अन् आम्हालाच संपवा
राज्यात ओबीसी आरक्षणावरून राजकीय तापमान चढले असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटलांवर स्फोटक टीका केली आहे. सरकार ओबीसी समाजाच्या अधिकारांशी खेळत असल्याचा आरोप करीत त्यांनी संतप्त स्वरात
