Acharya Devvrat : गुजरातचे जादूगर आता महाराष्ट्राचे सरदार
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय झाल्यानंतर, महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती होणार, याची चर्चा सर्वत्र रंगली होती. देशाच्या राजधानीत नुकतीच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली
