Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या मातीत खताची पांढरी सर
चंद्रपूरच्या मातीत खतटंचाईचा अडथळा दूर करत, सुधीर मुनगंटीवारांनी शेतकऱ्यांच्या आशांना खतपाणी घातले आहे. त्यांच्या दूरदृष्टी आणि तत्पर कारवाईमुळे जिल्ह्याच्या शेतीला नवसंजीवनी लाभली आहे. चंद्रपूरच्या मातीत शेतीचे स्वप्न बहरते आणि या
