Yashomati Thakur : मोदींच्या मैत्रीने तरुणांचे भविष्य जळाले
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे कापड, स्मार्टफोन, रत्न-आभूषण आणि फार्मास्युटिकल्स उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला आर्थिक कोंडीत पकडण्याचा
