द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

महाराष्ट्र

Sanjay Rathod : राष्ट्रहितासाठी कुठलीही तडजोड नाही

काश्मीरमधील हल्ल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला आहे व पाकिस्तानविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. शिवसेना नेते संजय राठोड यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज असल्याचे ठामपणे सांगितले आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या

Read More
महाराष्ट्र

Akola : आमदाराला शिवीगाळ; आधी बदली आता निलंबन

अकोला जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या प्रकरणात, बार्शीटाकळी पोलीस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांना आमदार हरीश पिंपळे यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. अशोभनीय भाषा आणि शिस्तभंगामुळे ही कारवाई करण्यात

Read More
प्रशासन

Prashant Padole : गोंदियाला रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या विस्ताराची नवी दिशा

भंडारा जिल्ह्याचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे सेवांच्या विस्ताराची मागणी केली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी पुढाकार घेत रेल्वे

Read More
प्रशासन

RTMNU : विद्यापीठाचे दुर्लक्ष, विद्यार्थ्यांचे हाल

नागपूरच्या कडक उन्हात तापलेल्या परीक्षा केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांची सहनशक्तीची कसोटी लागली आहे. पंख्यांची अकार्यक्षमता आणि कूलरचा अभाव यामुळे ज्ञानयज्ञ उष्णतेच्या कोंडमाऱ्यात अडकला आहे. शहराच्या तापमानाने 44 अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला आहे.

Read More
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : छप्पन इंचाचं मोदी सरकार अजून गुणगानात हरवलेलं

नुकताच काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी मोदी सरकारवर टीका करत ठोस कारवाईचा सवाल उपस्थित केला आहे. दक्षिण काश्मीरमधील निसर्गरम्य

Read More
प्रशासन

Chandrashekhar Bawankule : शिस्तभंग करणाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे शासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासकीय कार्यालयातील कामकाजात

Read More
महाराष्ट्र

Anil Deshmukh : तथ्यांची वाट पाहा

पहलगाम दहशतवादी हल्ल्याने देशभरात चिंता निर्माण झाली आहे. या हल्ल्यावर अनिल देशमुख यांनी चौकशीअंती सत्य समोर येईल असे मत व्यक्त केले आहे. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम परिसरात घडलेल्या भीषण

Read More
महाराष्ट्र

Maharashtra : महाज्योतीच्या उजळत्या ज्ञानदीपकांची यूपीएससीवर मोहोर 

‘महाज्योती’च्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणामुळे राज्यातील 16 जिल्ह्यांतील 28 ओबीसी विद्यार्थ्यांनी युपीएससी 2024 मध्ये घवघवीत यश संपादन केले. हे यश म्हणजे सामाजिक समतेच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल आणि शिक्षणाच्या प्रकाशाने उजळलेली वाटचाल

Read More
महाराष्ट्र

Nagpur : पहलगामच्या थरारातून परतीचा प्रवास

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर नागपूरचे भंसाली आणि कोळकर कुटुंब सुरक्षितपणे परतले. श्रीनगरमधील तणावपूर्ण वातावरणातून हे कुटुंब आज सकाळी नागपूरला पोहोचले. काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या भंसाली आणि

Read More
प्रशासन

RTMNU : विद्यापीठाच्या प्रगतीला संशोधनाचं नवं बळ

नागपूर विद्यापीठाला संशोधनासाठी एएनआरएफ-पेअर कार्यक्रमांतर्गत सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या माध्यमातून विद्यापीठात विविध आंतरविद्याशाखीय संशोधन प्रकल्प राबवले जाणार आहेत. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!