द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

महाराष्ट्र

Maharashtra : बोलता बोलता घोळ; बावनकुळेंचा राष्ट्रभाषा वक्तव्यावर यूटर्न

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हटल्याने राजकीय वादळ निर्माण झाले होते. मात्र टीकेनंतर त्यांनी आपली चूक मान्य करत स्पष्टीकरण दिलं आहे. गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी

Read More
प्रशासन

Nagpur Police : तळपत्या उन्हामुळं वाहतूक सिग्नल बंद

विदर्भात उन्हाचे चटके वाढले आहेत. अशात नागपूर शहरातील वाहतूक सिग्नलच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. वाहतूक उपायुक्त अर्चित चांडक यांनी ही माहिती दिली. उन्हाळ्यामुळं विदर्भात सर्वत्र तापमानात वाढ झाली आहे.

Read More
प्रशासन

Ashok Uike : नागपुरातून होईल आदिवासी संस्कृतीचे भव्य गोंडवाना दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नागपुरात भव्य आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय उभारले जाणार आहे. महाराष्ट्रातील समृद्ध आदिवासी वारशाला जपण्याचा आणि जागतिक स्तरावर नेण्याचा एक भव्य प्रयत्न नागपूरात साकार होत आहे. मुख्यमंत्री

Read More
महाराष्ट्र

Shalarth ID scam : नागपूरनंतर अमरावती विभागातही चौकशीची सुरुवात

नागपूरमधील शिक्षक घोटाळ्याचा तपास सुरू असतानाच, आता अमरावती विभागातील शालार्थ आयडींचीही सखोल चौकशी होणार आहे. राज्यभरात खळबळ माजवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती आता अमरावती विभागातही पोहोचली आहे. नागपूर शिक्षण विभागातील

Read More
प्रशासन

NMC : नागपूरच्या सार्वजनिक वाहतुकीत ई-बसचा समावेश

डॉ. अभिजित चौधरी यांच्या पाठपुराव्यानंतर पंतप्रधान ई-बस सेवा योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेला शंभरहून अधिक नवीन ई-बसेस मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान ई-बस सेवा योजनाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेला तब्बल 150 पर्यावरणपूरक ई-बस मिळणार

Read More
महाराष्ट्र

BJP : यवतमाळला मिळणार आता डबल लीडरशिप

भाजपने नवीन संघटनात्मक रचना जाहीर केल्याने प्रत्येक शंभर बुथमागे एक शहराध्यक्ष नेमण्यात येणार आहे. यवतमाळमध्ये जास्त बुथ असल्यामुळे तिथे आता एकापेक्षा जास्त शहराध्यक्ष निवडले जाणार आहेत. राज्यभरात पुन्हा सत्तेवर आलेल्या

Read More
महाराष्ट्र

Nagpur : विधानभवनाच्या नव्या इमारतीत जुने वाद जागेवरून तापले

नागपूर विधानभवनाच्या विस्तारासाठी मुद्रणालयाची जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, त्या बदल्यात मिळणाऱ्या जागेवरून दोन शासकीय विभागांमध्ये वाद निर्माण झाला आहे. नागपूर विधानभवनाच्या विस्तारासाठी नियोजित करण्यात आलेल्या अत्याधुनिक इमारतीच्या निर्मितीचा

Read More
महाराष्ट्र

Bacchu Kadu : काय शिकवायचं हे तुम्ही कसं ठरवणार

महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याला राज ठाकरे यांनी विरोध केला होता. या भूमिकेवर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्र राज्यात मराठी

Read More
महाराष्ट्र

Bhandara : भाजप कार्यकर्त्यांनी कमळ सोडून काँग्रेसचा पकडला हात

भंडारा जिल्ह्यात नाना पटोले यांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रातील राजकारणात पक्षांतर्गत फेरबदल ही एक जुनीच परंपरा आहे. मात्र गेल्या काही दिवसांत काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश

Read More
महाराष्ट्र

Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरे यांच्या AI आवाजावरून रणसंग्राम 

AI तंत्रज्ञानाची जादू आता थेट राजकारणात शिरली आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा आवाज वापरून शिंदेंवर टीका केली, आणि एकनाथ शिंदेंनी थेट व्हिडिओ पुराव्यांनिशी प्रत्युत्तर दिलं.  नाशिकमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!