Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरे यांच्या AI आवाजावरून रणसंग्राम
AI तंत्रज्ञानाची जादू आता थेट राजकारणात शिरली आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा आवाज वापरून शिंदेंवर टीका केली, आणि एकनाथ शिंदेंनी थेट व्हिडिओ पुराव्यांनिशी प्रत्युत्तर दिलं. नाशिकमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
