Krushna Khopde : नागपूर दंगलीमागे काँग्रेसचा कट
नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी काँग्रेसवर समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर भाजप
