Prakash Devtale : चंद्रपूरच्या राजकारणाला काळी किनार
चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंसक घटना घडू लागल्या आहेत. भाजपचे प्रकाश देवतळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेलंगणात केलेल्या मारहाणीमुळे खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच
