Nagpur Riots : फहीम खानच्या अवैध घरावर प्रशासनाचा घाला
नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर मुख्य आरोपी फहीम खानवर कारवाईचा वेग वाढला आहे. लवकरच त्याच्या अनधिकृत घरावर बुलडोझर चालवण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये 17 मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण होते.
