Ashish Deshmukh : नागपूर जिल्हा बँक तीन वर्षासाठी राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात
आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या मागणीनंतर नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी राज्य सहकारी बँकेला तीन वर्षांसाठी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी एक
