Bachchu Kadu : मुख्यमंत्रिपदाच्या स्वप्नालाच सणसणीत चपराक
बच्चू कडूंनी आपल्या खास शैलीत नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरची खिल्ली उडवत राजकीय वादळ निर्माण केले. त्यांच्या बोचऱ्या टोमण्यांनी काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच खळबळ उडवणारे बच्चू
