Atul Londhe : भाजपने गमावला विश्वास; काँग्रेस हाच एकमेव पर्याय
संजय राऊत यांच्या वक्तव्याला पाठिंबा देत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. होळीचा सण रंगात साजरा होत असताना, महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र अनपेक्षित रंग भरले गेले. काँग्रेसचे
