Jitendra Awhad : अमेरिका आपला बाप नाही
आक्रमक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अमेरिकेच्या वंशवादी धोरणांवर तिखट शब्दांत हल्ला चढवत मोदी सरकारवर जोरदार टीका केली. अमेरिका आपला बाप नाही, या घोषणेसह त्यांनी भारतीय नागरिकांच्या हक्कांसाठी सरकारला कठोर भूमिका
