Congress : भाजपचा ‘प्रशासनराज’ आणि नागरिकांची फरफट
तीन वर्षांपासून महानगरपालिका निवडणुक न झाल्यामुळे संपूर्ण कारभार प्रशासनाच्या हातात आहे. या प्रशासनराजविरोधात आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसने राज्यभर आंदोलन छेडले. महाराष्ट्रातील महानगरपालिका सध्या भ्रष्टाचाराच्या चिखलात अडकल्या आहेत. भाजप सरकारने
