द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

महाराष्ट्र

Maharashtra Politics : शिंदेंच्या संकटांवर अमोल मिटकरींचा तडका 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे फिक्सर अधिकाऱ्यांना डच्चू मिळाला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या कठोर निर्णयाचे स्वागत करत अमोल मिटकरी यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या तीन नेत्यांवर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र

Read More
महाराष्ट्र

Maharashtra Politics : फडणवीसांच्या शिस्तीने धास्तावले शिंदे 

महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा राजकीय भूकंप घडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचार आणि ‘फिक्सिंग’च्या आरोपांमुळे तब्बल 16 अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना थेट नकार दिला आहे. हे अधिकारी यापूर्वी एकनाथ शिंदे सरकारमध्ये

Read More
महाराष्ट्र

Indrajit Sawant: नागपुरात मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना अज्ञात व्यक्तीकडून मोबाईलवर जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. नागपुरात मराठा संघटनांनी आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. मराठा समाजाच्या अस्मितेचा

Read More
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : हायप्रोफाईल वकील उज्ज्वल निकम यांची एंट्री

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी विधिज्ञ उज्वल निकम विशेष सरकारी वकील म्हणून, तर अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील

Read More
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule: जयंत – भाजप भेटीचा नवा घाट

जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गुप्त भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप-राष्ट्रवादीच्या नव्या समीकरणांची नांदी की फक्त विकासकामांची चर्चा याबद्दल विरोधकांचा संशय वाढतोय, तज्ज्ञ नवे अंदाज लावतायत,

Read More
महाराष्ट्र

Eknath Shinde: आमची देना बँक, तर त्यांची लेना बँक

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोऱ्हेंच्या समर्थनार्थ

Read More
महाराष्ट्र

Amol Mitkari : मंत्र्यांच्या ओएसडीनेच मागितली लाखो रुपयांची लाच 

 राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये स्वीय सहाय्यक आणि ओएसडी कार्यरत करण्यात आले आहेत. यांच्यावर मुख्यमंत्र्यांची थेट नजर राहणार आहे. मुख्यमंत्र्यांनी गैरप्रकार रोखण्यासाठी कडक निर्णय घेतले आहेत.  राज्यातील मंत्रिमंडळातील दलाली पूर्णपणे बंद

Read More
महाराष्ट्र

Washim : कोण होणार जिल्ह्याचा तारणहार ?

राज्यात वाशिम जिल्हा हा मागासलेल्या जिल्ह्यांपैकी एक मानला जातो. वाशिम मध्ये अनेक वर्षांपासून सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. अनेक समस्यांवर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे परिस्थिती दयनीय होत आहे.  विदर्भातील वाशिम

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : प्रशासनात पुन्हा बदल्या अन् विरोधकांच्या सुरू चुगल्या

महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लागला आहे. आता पुन्हा मुख्यमंत्र्यांनी सात बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.  राज्य सरकारने प्रशासकीय पातळीवर मोठे बदल करत सात वरिष्ठ IAS

Read More
महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : मंत्री बेफिकीर अन् अधिकारी सैराट

हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहेत. सपकाळ यांनी पुन्हा राज्य सरकारला निशाणा साधत टीका केली आहे.  काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदल झाल्यानंतर अनेक घडामोडी सुरू आहेत. हर्षवर्धन

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!