Maharashtra : मंत्रालय की उड्या मारण्याची इमारत?
महाराष्ट्राचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयात 25 फेब्रुवारी रोजी दुपारी एक गंभीर प्रकार घडला. महसूल विभागाकडे सात-बारावर नाव नोंदवण्याच्या मागणीसाठी आलेल्या एका तरुणाने मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र,
