विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी Maharashtra राज्यात विशेष मुक्काम मोहीम
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वात 7 फेब्रुवारीला आदिवासी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी राज्यभर विशेष मुक्काम अभियान. राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आदिवासी
