मोठ्या महापालिकांना हो हो, तर लहान महापालिकांना नो नो
राज्यातील प्रत्येक महापालिकेत आयुक्त पदाची नियुक्ती होत असते. तर मोठ्या महापालिकांकडे जाण्यास अधिकारी होकार देतात. परंतु लहान महापालिकांकडे दुर्लक्ष करतात. राज्यातील महापालिका क्षेत्रात प्रशासनाचा गाडा हाकण्यासाठी मोठ्या महापालिकांमध्ये आयएएस अधिकाऱ्यांची
