Harshwardhan Sapkal : संविधानाच्या कोडमध्ये मनुवादी व्हायरस
संविधानातील मूलतत्त्वं बदलून मनुस्मृती लादण्याचा संघाचा अजेंडा उघड होत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. सेक्युलर-सोशालिस्ट शब्द हटवण्याची मागणी ही त्याच कटाचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले. भाजप
