Vijay Wadettiwar : श्रीमंतांचा बंगला वाचविण्यासाठी लोकवस्ती बुडविणार
चंद्रपुरातील आकाशवाणी मार्गात येणाऱ्या नाल्या जवळील पूर संरक्षण भिंतीवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात सरकारवर ताशेरे ओढले. राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा 3 जुलै रोजी तिसरा दिवस. सभागृहात वातावरण दमट नव्हते,
