बीड पॅटर्न भ्रष्टाचाराच्या चौकशीची Vijay Wadettiwar यांची मागणी
राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देण्यात येत आहे. यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. यावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक विमा योजनेत भ्रष्टाचार
