खोटी माहिती दिल्याचा Prakash Ambedkar यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप
बीड आणि परभणी जिल्ह्यातील घटनांमुळे सरकारला आरोपांच्या चौकटीत उभे करण्यात येत आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. परभणी जिल्ह्यातील सोमनाथ
