स्थानिक स्वराज्य संस्था Election पुन्हा लांबणीवर
महापालिकांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवरील बुधवारी 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार होती. परंतु ही सुनावणी आता होणार नाही, अशी माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे राज्यातील रखडलेल्या महापालिकांच्या निवडणुका पुन्हा
