शिवसेनेच्या मुखपत्रातून Devendra Fadnavis यांचं कौतुक
गडचिरोली सारख्या माओवाद प्रभावित जिल्ह्याचा देवेंद्र फडणवीस यांनी विकास केला आहे. यासाठी शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून त्यांचं कौतुक करण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात
