Akola Municipal Corporation : बनावट नागरिकत्वाचा डेंजर अलर्ट
गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बनावट बांगलादेशी आणि रोहिंग्या प्रमाणपत्रांचा घोटाळा उघडकीस येत आहे. या प्रकरणावर भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने प्रयत्नशील राहून घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.