Prakash Ambedkar : लोकशाहीवर 45 दिवसांचं शस्त्र
निवडणूक आयोगाच्या एका वादग्रस्त निर्णयामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. फोटो व व्हिडिओ केवळ 45 दिवस ठेवण्याच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकरांनी जोरदार टीका करत लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचा इशारा दिला आहे.