Prakash Ambedkar : लग्न अजून झाले नाही, पण संसार सुरू
महाराष्ट्रात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या मनोमिलनाची चर्चा होऊ लागली होती. यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी यावर मिश्किल टिपणी केली आहे. गेल्या
