Bhandara : वाळू तस्करीचा ट्रॅक्टर अजूनही सुसाट वेगाने
राज्य सरकारच्या वाळू धोरणानंतरही भंडाऱ्यात अवैध वाळू तस्करी निर्धोकपणे सुरू आहे. प्रशासनाची निष्क्रियता आणि माफियांचा बिनधास्तपणा चिंतेचा विषय ठरत आहे. राज्य सरकारनं नवं वाळू धोरण जाहीर करताच अवैध रेती तस्करीवर
